Surprise Me!

Shivaji Park Ground | जे शिवतीर्थ बाळासाहेबांनी गाजवलं, ते आजही वेगळ्याच कारणानं गाजतंय | Sakal

2022-09-23 336 Dailymotion

मुंबई...देशाची आर्थिक राजधानी, जवळपास ६०३ चौरस किलोमीटर परिसरात पसरलेलं देशातल्या सर्वात मोठ्या शहरांपैकी एक असलेल्या या मुंबईतल्या एका छोट्याश्या दादरमधलं एक छोटंसं शिवाजी पार्क. पण या शिवाजी पार्कासाठी आजी आणि माजी मुख्यमंत्र्यांच्यात चांगलीच जुंपलीये. हा सगळा वाद एवढा शिगेला पोचलाय की आता थेट कोर्टालाच यात लक्ष घालावं लागलंय. पण असं एवढं काय आहे या मैदानात? एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दोघंही या मैदानाच्या मागे का लागलेत? काय आहे या मैदानाचा इतिहास?जाणून घ्या या व्हिडीओच्या माध्यमातून.